E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
एसआयटी चौकशीची मागणी करणार्या अर्जावर सुनावणीस न्यायालयाचा नकार
Samruddhi Dhayagude
14 May 2025
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरण
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये नुकत्याच सुधारित वक्फ कायद्याविरुद्ध निदर्शनांनंतर झालेल्या हिंसाचार झाला. या हिंसाचाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्याची मागणी करणार्या अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अर्जकर्ता सतीश कुमार अग्रवाल यांना दिलासा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली. तेथे ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात असे सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अर्जकर्त्यातर्फे उपस्थित असलेले वकील बरुण कुमार सिन्हा यांना सांगितले, की जोपर्यंत दोन किंवा अधिक राज्ये यात सहभागी होत नाहीत, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत दाखल केलेल्या अर्जावर विचार करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात थेट अर्ज दाखल करण्याची ही पद्धत मान्य करता येणार नाही. हे उच्च न्यायालयांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासारखे आहे.
राज्यातील हिंसाचार पाहता जर अर्जकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा वकील सिन्हा यांनी केला. राज्यातील हिंसाचाराच्या इतर घटनांबाबत गुन्हे दाखल करणार्या वकिलांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. जर अर्जकर्त्याच्या जीवाला धोका असेल, तर तो ऑनलाइन पद्धतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतो. उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना ही प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत, असे खंडपीठाने म्हटले आहे.
Related
Articles
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
29 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
खरीप पिकाच्या आधार किमतीत वाढ
29 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
29 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
खरीप पिकाच्या आधार किमतीत वाढ
29 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
29 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
खरीप पिकाच्या आधार किमतीत वाढ
29 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
29 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का
30 May 2025
खरीप पिकाच्या आधार किमतीत वाढ
29 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
4
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट